शाहीर बाळाजी यांचे सांस्कृतिक विश्व
संभाजीनगरमधील पारंपरिक लोकसंगीत आणि कला अनुभवण्यासाठी
बाळकृष्ण धारबळे यांची ओळख
बाळकृष्ण धारबळे हे "शाहीर बाळाजी " या नावाने पोवाडे व शिवगीते सादर करण्यात प्रसिद्ध आहेत. बाळकृष्ण धारबळे हे "शाहीर बाळाजी folk Music Group" या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला जपण्याचा आणि ती घरोघरी पोहचवण्याचे कार्य ते आणि त्यांचे सहकारी करतात
अप्रतिम अनुभव, मनाला भिडला!
स्नेहा
"
आमच्या सेवा
शाहीर बाळाजी यांच्या सांस्कृतिक व क्रिएटिव्ह सेवा येथे उपलब्ध.
कार्यक्रम
एकादशी, वाढदिवस लग्न इत्यादी प्रसंगी अभंग, भजन, पोवाडे आणि लोकसंगीत कार्यक्रम बुक करा.
शिक्षण
ऑनलाइन व ऑफलाइन गायन वर्ग, कविता आणि शायरी पठण शिकवा.तसेच फोटोग्राफी प्रशिक्षण
बाळकृष्ण धारबळे हे "Balkrishna Photography" या नावाने विविध प्रकारच्या फोटोग्राफी साठी देखील प्रसिद्ध आहेत. ते wedding shoot, pre-wedding shoot, birthday shoot, outdoor shoot, candid shoot, portrait shoot आणि cenematic अशा सर्व प्रकारच्या सुविधा गेल्या 7 वर्षांपासून पुरवतात.
त्याचबरोबर व्हॉइस-ओव्हर सेवा व मोबाइल दुरुस्ती व एक्सेसरीज देखील उपलब्ध
फोटोग्राफी
गॅलरी
बाळकृष्ण धारबळे यांच्या सांस्कृतिक आठवणींमधून








पत्ता
संभाजीनगर, महाराष्ट्र येथे बाळकृष्ण धारबळे यांचे सांस्कृतिक केंद्र.
पत्ता
संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत
वेळ
सकाळी ९ ते संध्याकाळी ६