Our services
Provide a general summary of the services you provide, highlighting key features and benefits for potential clients.
Balkrishna फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी
Nikon D7500 DSLR, Sigma 17-50mm f/2.8, Nikon 50mm f/1.8 प्राईम लेन्स, DJI Osmo Pocket 2 गिम्बल आणि Godox AD200 Pro व TT685 स्टुडिओ लाईटिंगसह पोर्ट्रेट फोटोग्राफी, कार्यक्रम चित्रीकरण, सिनेमॅटिक Instagram Reels आणि AI व्हिडिओ निर्मिती.
शाहीर बाळाजी (संगीत व लोककला)
पारंपरिक लोकगीते, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगीते, वारकरी भजनी अभंग (टाळ, पखावज, तबला व हार्मोनियमच्या साथीने) आणि संगीत संयोजन.
स्वरचित मराठी कविता, गाण्यांचे व अभंगांचे गीतलेखन आणि काव्यवाचन.
कवी बाळकृष्ण (साहित्य व गीतलेखन)
शाहीर बाळाजींच्या कार्यक्रमांनी आमच्या उत्सवाला खास रंग दिला.
संदीप
balkrishna360 च्या फोटोशूटमुळे आमच्या कार्यक्रमाचे सुंदर आठवणी जपल्या.
माया
★★★★★
★★★★★
संपर्क
आपल्या प्रश्नांसाठी आम्हाला लिहा.
ईमेल
फोन
नाव: बाळकृष्ण धारबळे (शाहीर बाळाजी | कवी बाळकृष्ण | Balkrishna फोटोग्राफी) | मोबाईल/WhatsApp: +91 9226912692 / 9226515126 / 9226272796 / 8411020288 | कार्यक्षेत्र: कनक सागज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि संपूर्ण महाराष्ट्र.
© 2026 Balkrishna360. All rights reserved.