आमच्या सेवा
बाळकृष्ण धारबळे यांच्या सांस्कृतिक आणि क्रिएटिव्ह सेवा
सांस्कृतिक कार्यक्रम
पोवाडे, भजन, अभंग आणि लोकसंगीत कार्यक्रम बुक करा.
फोटोग्राफी सेवा
📸 फोटोग्राफी व सिनेमॅटिक शूट:
• संपूर्ण लग्न समारंभ रेग्युलर पॅकेज (हळद + लग्न): १२×३६ फोटोबुक अल्बम (कपल कॅंडिड, ग्रुप फोटो व सर्व विधी मिळून ३०० फोटो) + संपूर्ण ट्रेडिशनल व्हिडिओ कव्हरेज — ₹२५,००० ते ₹३०,००० पासून सुरू
• मिररलेस सिनेमॅटिक वेडिंग शूट (Mirrorless Cinematic Shoot): मिररलेस कॅमेऱ्यावर संपूर्ण सिनेमॅटिक वेडिंग फिल्म, टीझर, हायलाईट्स व कॅंडिड कव्हरेज — ₹५०,००० ते ₹६०,००० पासून सुरू (संपूर्ण रॉयल वेडिंग कॉम्बो पॅकेज: ₹७५,०००+)
• प्री-वेडिंग सिनेमॅटिक शूट (Pre-Wedding Cinematic Film & Photos): मिररलेस कॅमेरा, सिनेमॅटिक साँग/टीझर व आऊटडोअर कपल पोर्ट्रेट्स — ₹२५,००० ते ₹३५,००० (फक्त प्री-वेडिंग आऊटडोअर फोटोशूट: ₹१०,००० ते ₹१५,०००)
• वाढदिवस फोटोशूट (Birthday Photoshoot): १ ते २ तास कव्हरेज, ५० एडिटेड सॉफ्टकॉपी फोटो — किमान ₹३,५०० (ट्रेडिशनल व्हिडिओ व फोटोबुक अल्बमसह बर्थडे पॅकेज: ₹८,००० ते ₹१२,०००)
• प्रॉपर सिनेमॅटिक रील शूट (Mirrorless Cinematic Reel): मिररलेस कॅमेरा, गिम्बल व प्रोफेशनल कलर ग्रेडिंगसह १ सिनेमॅटिक रील — ₹५,००० ते ₹६,००० प्रति रील
• आऊटडोअर कॅंडिड व मॉडेल फोटोशूट (Outdoor Candid Shoot): प्रोफेशनल एडिटेड सॉफ्टकॉपी — किमान ₹५० प्रति फोटो कॉपी
Our services
Provide a general summary of the services you provide, highlighting key features and benefits for potential clients.
🎙️ ३. कला प्रशिक्षण, व्हॉईस-ओव्हर आणि सूत्रसंचालन
• गायन, पोवाडा व लोकसंगीत वर्ग (ऑनलाइन/ऑफलाइन): ₹१,५०० प्रति महिना
• फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रात्यक्षिक कोर्स: ₹३,०००
• प्रोफेशनल व्हॉईस-ओव्हर व सूत्रसंचालन (Anchoring): ₹१,००० पासून सुरू
• कस्टम पोवाडा, गौरवगीत व शायरी लेखन: ₹२,००० पासून सुरू
📱 ४. मोबाईल दुरुस्ती व टेक्निकल सेवा (Mobile Repair & Accessories)
• स्मार्टफोन डिस्प्ले, बॅटरी, चार्जिंग पोर्ट व हार्डवेअर दुरुस्ती: ₹३०० पासून सुरू
• सॉफ्टवेअर अपडेट, डेटा रिकव्हरी व मोबाईल ॲक्सेसरीज: ₹२०० पासून सुरू
🪕 २. शाहीर बाळाजी सांस्कृतिक व गायन कार्यक्रम
• छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा व शिवशाहिरी सोहळा (२–३ तास, संपूर्ण संच): ₹१५,००० ते ₹२२,०००
• एकादशी भजन संध्या, अभंग व भक्तिसंगीत (२ तास): ₹७,०००
• लग्न, हळद, डोहाळे जेवण व कौटुंबिक गायन मैफिल: ₹१०,०००
• जागरण-गोंधळ व पारंपरिक लोककला सादरीकरण: ₹१२,०००
गॅलरी
शाहीर बाळाजींच्या सांस्कृतिक क्षणांचे छायाचित्र संग्रह
संपर्क
आपल्या प्रश्नांसाठी आम्हाला लिहा.
ईमेल
फोन
नाव: बाळकृष्ण धारबळे (शाहीर बाळाजी | कवी बाळकृष्ण | Balkrishna फोटोग्राफी) | मोबाईल/WhatsApp: +91 9226912692 / 9226515126 / 9226272796 / 8411020288 | कार्यक्षेत्र: कनक सागज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि संपूर्ण महाराष्ट्र.
© 2026 Balkrishna360. All rights reserved.